बापू घनवट हत्याप्रकरणी शेवगावच्या दोघा आरोपींना जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल । दोघा आरोपींना 22 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 7 महिने सश्रम कारावास