अंतर जिल्हा बदलीअंतर्गत 104 पोलीस अंमलदार नगर जिल्ह्यात होणार रुजू
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा विविध विभागाच्या पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार
जगन्नाथ गोसावी । वीरभूमी - 29-Jul, 2021, 12:00 AM
अहमदनगर ः राज्यातील विविध जिल्ह्यात नेमणुकीस असलेले 104 पोलीस अंमलदार आंतर जिल्हा पोलीस बदली अंतर्गत नगर जिल्हा पोलीस दलात नजीकच्या काळात रुजू होत आहेत. या अंमलदारांनी आस्थापनेवर जिल्हा बदली होण्यासाठी विनंती अर्ज सादर केले होते.त्या अनुषंगाने शासन निर्णयामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदलीच्या या प्रतिक्षा यादीला सोमवार दि. 26 रोजी मान्यता दिली आहे. यामुळे या अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करुन नगर जिल्ह्यात नेमणुका देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आंतर जिल्हा बदलीने नगर जिल्हा पोलिस दलात रुजू होणारे पोलीस अंमलदार पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात त्यांचे सध्याचे ठिकाण दर्शविण्यात आले आहे.) यामध्ये ज्ञानेश्वर पालवे, सुधाकर पालवे, सचिन बांगर, बद्रीनाथ आव्हाड, संजय पोटे, रमेश पोटे, किरण पोटे, सुनील बडे, संतोष गर्जे (सर्व मुंबई शहर), पांडुरंग नागरगोजे (रत्नागिरी), मिनीनाथ शिकारे, अर्जुन फुंदे (ठाणे शहर), भाऊसाहेब खेडकर, अजित आव्हाड, संतोष दहिफळे, प्रवीण पालवे (सर्व मुंबई शहर).
अशोक गर्जे (गोंदिया), मधुकर चव्हाण (नाशिक ग्रामीण), मंगल गायकवाड (पालघर), विजय ढाकणे (रायगड) तुकाराम खेडकर (ठाणे शहर), बबन पवार (पालघर), सुमित कारंजकर (बीड), अशोक घुगे (गोंदिया), सुरेश जायभाये (गोंदिया), पांडुरंग खेडकर (गडचिरोली), सचिन नागरे (गडचिरोली), बाळासाहेब पालवे (जळगाव), अनिल कोळेकर (पालघर), प्रकाश बडे (गडचिरोली), अर्चना गोसावी (नवी मुंबई), गोपीनाथ कांदळकर (मुंबई शहर), विवेक जाधव (पालघर), सुयोग भारती (पालघर), राजेंद्र पालवे (अमरावती ग्रामीण), बाळू कंगणकर (मुंबई शहर), प्रणाली भोर (नवी मुंबई) राजू शेख (पालघर), संदीप आपटे (पालघर), विकास सोनवणे (सांगली).
निखिल मुरूमकर (पुणे ग्रामीण), लता खोकराळे (नवी मुंबई), संदीप कव्हळे (पुणे शहर), संदीप गिर्हे (पुणे शहर), रमेश घोडके (नवी मुंबई), शशिकांत काकडे (नवी मुंबई)), मीरा सरग (औरंगाबाद ग्रामीण), भाऊसाहेब शिरसाठ (ठाणे ग्रामीण), जगदीश बुधवंत (पिंपरी चिंचवड), दीपक कुर्हाडे (लोहमार्ग मुंबई), गुलाब भडकवाड (लोहमार्ग मुंबई), विकास लोंढे (पुणे ग्रामीण), प्रमोद ढाकणे (पिंपरी चिंचवड), अशोक कांबळे (पुणे शहर), राजू खेडकर (नवी मुंबई), शरद वाघ (नवी मुंबई), बाळासाहेब ढाकणे (पुणे शहर), रामनाथ हंडाळ (नवी मुंबई), अशोक सरगळ (नवी मुंबई), बाबासाहेब दहिफळे (नाशिक शहर).
श्रीराम गोसावी (पिंपरी चिंचवड), अमोल घुले(मुंबई शहर), बाबासाहेब चेमटे (नवी मुंबई), सतीश भवर (नागपूर शहर), राजेंद्र केकाण (पालघर), सुशीलकुमार पाखरे (पुणे शहर), रवींद्र साठे (पिंपरी-चिंचवड), भाग्यश्री रूपवते (ठाणे शहर), देविदास अकोलकर (पिंपरी चिंचवड), साधना लोंढे (उस्मानाबाद), सोनाली शिंदे (मुंबई शहर), संदीप येवले (मुंबई लोहमार्ग), वाजिद शेख (मुंबई लोहमार्ग), अजित ठुबे (मुंबई लोहमार्ग), संतोष गव्हाणे (मुंबई लोहमार्ग), रूपाली निमसे (मुंबई लोहमार्ग), सचिन काकडे (अकोला), अमोल शिंदे (मुंबई लोहमार्ग), नागेश घोंगडे (रायगड), विलास मासाळ (पिंपरी चिंचवड), सुनील नांगरे (पिंपरी चिंचवड), गोरक्षनाथ केदार (पिंपरी चिंचवड), उद्धव टेकाळे (रायगड), साईनाथ पावर (पुणे शहर), बाळासाहेब पालवे (जळगाव), वृषाली कुसळकर (जळगाव), अनिल गवळी (सोलापूर ग्रामीण), शशिकांत दाभाडे (सोलापूर ग्रामीण), सविता शेंडगे (ठाणे ग्रामीण), अजित कुर्हे(पुणे शहर), कृष्णा कुर्हे (पुणे शहर), प्रतिभा वाडेकर (पालघर), अविनाश गोडगे (पालघर),
सोमनाथ मुरकुटे (औरंगाबाद ग्रामीण), अविनाश तमनर (औरंगाबाद ग्रामीण), संदीप डमाळे (औरंगाबाद ग्रामीण), गणेश लिपने (औरंगाबाद ग्रामीण), भारत तमनर (औरंगाबाद ग्रामीण), जालिंदर तमनर (औरंगाबाद ग्रामीण)), बाबासाहेब जर्हाड (औरंगाबाद ग्रामीण), गोविंद दराडे (रायगड), ज्ञानदेव गुंजाळ (अकोला), दीपक मिसाळ (पुणे शहर), मिना नाचण (औरंगाबाद ग्रामीण) उपरोक्त अंमलदांराकडून शासन निर्णयान्वये बंधपत्र घेऊन ते सेवापटामध्ये डकविण्याची सूचना या आदेशात आहे.
तसेच ज्या अंमलदारांवर न्यायालयीन प्रकरण तसेच विभागीय किंवा प्राथमिक चौकशी असल्यास त्यांना कार्यमुक्त करू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
QwCFefiJUNWc