सर्व सामाजिक संघटनांच्या श्रमदानाचे त्रिशतक पूर्ण

तिनशेव्या दिवसाचे औचित्य साधत महाश्रमदान करत एकाच दिवशी 365 वृक्षांचे रोपण