अहमदनगर । वीरभूमी- 02-Jun, 2022, 05:43 PM
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. अकोले तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा जैसे थेच असल्याने इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.
अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे-
1) समशेरपूर गट- (समशेरपूर गण)- तिरडे (शिवाजीनगर), समशेरपूर (नागवाडी), जायनावाडी (बिताका), सांगवी (दगडवाडी), पाचपट्टावाडी, म्हाळुंगी, पेढेवाडी, कोकणवाडी, चंदगिरवाडी, एकदरे, पिंपळदरवाडी, पाडोशी, केळी रुम्हणवाडी, घोडसरवाडी, टहाकरी.
(खिरविरे गण)- शेणीत बु. (शेणीत खुर्द, पाभूळवंडी), पिंपरकणे (डोंगवाडी), देवगाव, बाभूळवंडी, लाडगाव, रणंद बु. (रणंद खुर्द), कोदणी, आंबेवंगण, मान्हेरे, टिटवी, शेलविहिरे, खिरविरे, कोंभाळणे (पोपेरेवाडी), मुथाळणे.
2) देवठाण- (देवठाण गण)- सावरगाव पाट, देवठाण (वरखडवाडी, दोडकनदी), गर्दणी (खानापूर, आगार), ढोकरी (अंबिकानगर), मेंहेंदुरी, बहिरवाडी, टाकळी.
(गणोरे गण)- विरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, तांभोळ, सुगांव खुर्द, कुंभेफळ, रेडे.
3) धुमाळवाडी गट - (धुमाळवाडी गण)- कळस बु. (सुलतानपूर), सुगाव बु., कळस खुर्द, मनोहरपूर, धुमाळवाडी, नवलेवाडी, औरंगपूर, वाशेरे, परखतपूर. (धामणगाव आवारी गण)- पिंपळगाव नाकविंदा, उंचखडक बु., दिगंबर, शेरणखेल, म्हाळादेवी, रुंभोडी, इंदुरी, उंचखडक खुर्द, विठे (भोजदारावाडी, निरमुडवाडी), अंबड, धामणगाव आवारी.
4) राजूर गट - (राजूर गण)- कोहंडी, कातळापूर, तेरुंगण (सरोवरवाडी), चितळवेढे, जामगाव, निळवंडे, निंब्रळ, माळेगाव, केळुंगण, राजूर. (वारंघुशी गण)- बारी, जहागीरदारवाडी, चिचोंडी, वारंघुशी, पेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुरशेत, शेंडी, वाकी, गुहीरे, भंडारदरा, मुतखेल, कोलटेंभे.
5) पाडाळणे गट (पाडाळणे गण)- कौठवाडी, सावरकुटे, धामणवन, शिरपुंजे बु., कुमशेत, मवेशी (बारववाडी), गोंदोंशी (माणिक ओढर, बलठाण), साकिरवाडी, वांजुळशेत (पुरुषवाडी), खडकी बु. (खडकी खुर्द), शिसवद, जंबीत (शिरपुंजे खुर्द), पाचनई, चिंचावणे, पाडाळणे, तळे (पिंपरी, शिंदे, विहीर).
(शेलद गण)- पैठण, घोटी, लव्हाळी ओतुर, (लव्हाळी कोतुळ, कोथळे, वाघदरी), कोहणे, सोमलवाडी, शिळवंडी, आंभोळ (महादेववाडी), आंबीत खिंड, पळसुंदे (फोफसंडी, उंबरवाडी), सातेवाडी (मोरवाडी, खेतेवाडी, येसरठाव), शेलद, केळी ओतुर (गारवाडी), करंडी, केळी कोतुळ (गोडेवाडी).
6) कोतुळ गट (कोतुळ गण)- धामणगाव पाट, मोग्रस, पांगरी, पिंपळगाव खांड (शिदवड, शेरेवाडी, ढगेवाडी), लिंगदेव (ठाकरवाडी), कोतुळ, लहित बु., लहित खुर्द. (ब्राम्हणवाडा गण)- बोरी, वाघापूर, मन्याळे (पिसेवाडी), भोळेवाडी, नाचणठाण, कळंब, पिंपळदरी, ब्राम्हणवाडा, चास (चांदसुरज), खुंटेवाडी, बेलापूर, चैतन्यपूर, जांभळे, बदगी, जाचकवाडी.
Comments