शेवगाव तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीवर महिलाराज
शेवगाव तालुक्यातील गावनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते
शेवगाव । वीरभूमी- 20-Dec, 2022, 05:43 PM
शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा आज फैसला झाला. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. गावनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे-
1) सुलतानपूर- डॉ. सविता विजय फलके (सरपंच, 807), सदस्य- मच्छिंद्र एकनाथ डोईफोडे (242), सविता अशोक शिंदे (238), सुवर्णा गणेश फलके (बिनविरोध), धनंजय सुरेश फलके (259), रविंद्र किशोर फलके (257), सारीका रामदास वाघमारे (बिनविरोध), अमर शेषराव जाधव (178), कविता शिरीष काळे (183) व सुमन बाळासाहेब मरकड (181)
2) अमरापूर - आशा बाळासाहेब गरड (सरपंच, 672), सदस्य- मुस्तकिम युनुस शेख (276), समीर रफीक शेख (242), आशा बाबासाहेब गरड (279), गणेश शिवाजी बोरुडे (232), मनिषा दीपक क्षीरसागर (320), मनिषा रमेश खैरे (191), राम दत्तात्रय पोटफोडे (164), शोभा बाळासाहेब सुसे (223), सोमेश्वर अशोक खैरे (322), माया ज्ञानेश्वर म्हस्के (276), चंदाबाई विक्रम खैरे (322).
3) रांजणी - काकासाहेब मुरलीधर घुले (सरपंच, 695), सदस्य- सोमनाथ भाऊसाहेब कर्डिले (254), योगेश्वर हरिभाऊ गवळी (222), सुरेखा संभाजी घुले (245), परशुराम रघुनाथ पवार (259), कमलबाई देवदत्त गायकवाड (277), सविता कैलास मोरे (255), अरुण केशव थोरात (184), अंजना संभाजी वाल्हेकर (217), शितल उद्धव चव्हाण (205).
4) भायगाव - मनिषा राजेंद्र आढाव (सरपंच, 695), सदस्य- अशोक प्रभाकर देशपांडे (241), शांताबाई प्रकाश सौदागर (266), शोभा रामदास तांभोरे (303), सुभाष सोना सौदागर (288), दिपाली अनिल लांडे (305), आशा एकनाथ लांडे (286), विठ्ठल घनश्याम पालवे (261), सुरज खंडेराव देशपांडे (256), नर्मदा मोहन जगधने (230)
5) खामगाव - विद्या अरुण बडधे (सरपंच, 386), सदस्य- विजय बबन तुजारे (136), दिगंबर भगवान बडधे (135), मिराबाई गजेंद्र घोलप (138), मोसिम आजमोद्दीन पटेल (116), आयशा फिरोज काझी (119), आशा कैलास जाधव (170), उषा सुभाष बडधे (178).
6) जोहरापूर - स्नेहल रोहन लांडे (सरपंच, 712), सदस्य- साहेबराव विश्वनाथ कुसाटे (482), हिराबाई शंकर देवढे (465), मुक्ता महादेव ढगे (450), अनिल श्रीराम अढागळे (226), शिवाजी सहदेव खेडकर (258), शोभा राजेंद्र पालवे (215), विष्णू निवृत्ती उगलमुगले (114), पपीता जालिंदर वाकडे (113), आशाबाई बाळासाहेब उगलमुगले (116).
7) दहिगावने- सुनीता देवदान कांबळे (सरपंच, 2872), सदस्य - दिलदार जमादार शेख (बिनविरोध), विष्णू ताराचंद खंडागळे (593), राणी विकास कसवे (बिनविरोध), संतोष मोहन घुले (477), चंद्रकला जगन्नाथ वीर (454), सुशिला संजय कमानदार (477), गोटीराम यशवंत काळे (278), सुर्यकांत लक्ष्मण पाऊलबुद्धे (666), मिरा बबन पवार (बिनविरोध), प्रयागा लक्ष्मण काशिद (692), सुरेश विश्वनाथ घानमोडे (बिनविरोध), संदीप नथुराम गुंजाळ (बिनविरोध), नसीम रशीद शेख (761), रुख्मिणीबाई संजय लिंबोरे (बिनविरोध), शांताबाई जगन्नाथ मोरे (बिनविरोध).
8) आखेगाव- आयोध्या शंकर काटे (सरपंच, 1325), सदस्य- संजय श्रीधर पायघन (335), रोहिणी बाबासाहेब गोर्डे (326), निर्मला एकनाथ काटे (318), संजय विष्णू काटे (356), मालन शिवाप्पा फुलमाळी (323), कौसाबाई आबासाहेब कोल्हे (320), अशोक बन्सी गोर्डे (348), आश्विनी नितीन खंडागळे (343), रवींद्र भाऊसाहेब ससाणे (282), घनश्याम विठ्ठल पायघन (302), शारदा अरुण खर्चन (321).
9) वाघोली - सुस्मिता उमेश भालसिंग (सरपंच 1408), सदस्य - राजेंद्र अशोक जमधडे (369), नलाबाई कार्लस आल्हाट (393), निर्मला गोरक्षनाथ दातीर (399), सुकदेव नाथा शेळके (501), हिराबाई रावसाहेब शिंगटे (507), कल्पना पांडुरंग भालसिंग (481), मोहन बाबुराव गवळी (382), घनश्याम निवृत्ती वांढेकर (425), कांताबाई बबन बोरुडे (394).
10) खानापूर - शितल मंगेश थोरात (सरपंच 552), सदस्य- योगेश अण्णासाहेब चेडे (144), अलका बबन आव्हाड (158), दिपाली कल्पेश दळे (148), रामदास रावसाहेब गोरे (180), अश्विनी शिवाजी भारस्कर (184), संगीता नानासाहेब चेडे (201), तात्यासाहेब बप्पासाहेब थोरात (260), गणेश पंडीत पातकळ (232), प्रीती उमेश मोरे (221).
11) प्रभुवाडगाव- ज्ञानदेव निवृत्ती घोडेराव (सरपंच, 874), सदस्य- अजिनाथ माणिक जायभाय (319), अनिता श्रीकृष्ण बटुळे (273), मुक्ताबाई कचरु बटुळे (308), अर्जुन बाजीराव दराडे (287), मंदा राजेंद्र अंगरखे (281), अनिता गणेश बटुळे (304), दीपक त्रिंबक बटुळे (253), किरण बाबासाहेब कराड (225), मनिषा देविदास बटुळे (256),
12) कुरुडगाव/रावतळे- चंद्रकला कल्याण कवडे (सरपंच 743), रोहिादास कचरु नीळ (214), तुकाराम ज्ञानदेव औटी (237), भिमाबाई बाबासाहेब गोर्डे (203), भाऊसाहेब छगन शिंदे (255), कल्पना अण्णासाहेब काळे (275), कस्तुरबाई कल्याण काळे (274), प्रशांत विनायक भराट (199), शितल भारत नीळ (212), वर्षा नितीन भराट (193).
Comments