पाथर्डी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज
11 ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी
पाथर्डी । वीरभूमी- 20-Dec, 2022, 06:10 PM
पाथर्डी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतमध्ये विजयी झालेले गावनिहाय सरपंच व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- कंसात विजयी सरपंच उमेदवाराला मिळालेली मते :
1) कोल्हार:- सरपंच - राजू बन्सी नेटके ( 1084), ग्रा.पं. सदस्य :- संदीप रावसाहेब पालवे, ज्योती गोरक्ष पालवे, मालन हौसराव पालवे, अभिजीत अशोक पालवे, सुशीला देविदास नेटके, माधुरी आत्माराम गर्जे, शर्मा भास्कर पालवे, सोपान विक्रम पालवे, मनीषा नवनाथ पालवे
2) कोळसांगवी:- सरपंच - सुरेखा युवराज फुंदे (362) ग्रा.पं.सदस्य:- बबन नारायण घुले, कविता कल्याण घुले, द्रोपदी अर्जुन गाडे, दादासाहेब रामदास घुले, कौशल्या तुकाराम साळवे, दगडू रोहिदास धनवडे, रेऊबाई हरिभाऊ साळवे.
3) जिरेवाडी:- सरपंच - लक्ष्मी महादेव आंधळे (585), ग्रामपंचायत सदस्य:- अनिल नवनाथ आंधळे, वनिता समाधान पवार, चंद्रभागा नवनाथ आंधळे, कौशल्या भोंजी आंधळे, मनीषा प्रकाश आंधळे, राजेंद्र विक्रम बडे, रंजना माणिक कचरे.
4) तिसगाव:- सरपंच- मुनिफा इलियास शेख (2143) ग्रा. सदस्य:- अमोल रामनाथ भुजबळ, फरहद रियाज शेख, बिस्मिल्ला कय्युम पठाण, संगीता गोरक्ष गारुडकर, मुमताज मुस्तफा शेख, पंकज राजेंद्र मगर, काशिनाथ माधव ससाने, रजिया लतीफ शेख, प्रदीप रावसाहेब वाघ, काशिनाथ राधाकिसन लवांडे, छाया काकासाहेब शिंदे, गीताराम रंगनाथ वाघ, प्रमोदिनी सचिन साळवे, अश्विनी सागर थोरात, सिकंदर जलाल पठाण, कल्पना रमेश नरवडे, सुरेखा बाळासाहेब लवांडे.
5) वैजू बाभळगाव:- सरपंच - ज्योती संतोष घोरपडे (484) ग्रा. प. सदस्य:- मनीष बाबासाहेब घोरपडे, मिरा रंगनाथ भवार, सुनिता शिदु घोरपडे, रावसाहेब म्हातारदेव लोहोकरे, सीमा अरुण आमले, सुरज राजेंद्र गुंजाळ, सुजाता सुधाकर गुंजाळ.
6) मोहरी:- सरपंच - आशाबाई पोपट वाल्हेकर (1012) ग्रा.प सदस्य:- कल्पजीत रामहरी डोईफोडे, अलका देवीचंद नरोटे, सविता अनिल नरोटे, संजय साहेबराव नरोटे, भीमराव रामराव सुसलादे, अशोक साहेबराव वाघमोडे, छाया बन्सी राजगुरू, जिजाबाई दादासाहेब नरोटे.
7) वडगाव:- सरपंच - आदिनाथ विश्वनाथ बडे (922) ग्रा.प.सदस्य:- रवींद्र बबन ढाकणे, सोजरबाई विठ्ठल गीते, गयाबाई दत्तू ढाकणे, श्रीराम सुदाम गरड, त्रिंबक रघुनाथ शेळके, इंदुबाई भिमराव गरड, केशव ज्ञानदेव बडे, गयाबाई अण्णा सातपुते, शितल संदीप नागरगोजे.
8) कोरडगावक:- सरपंच - साखरबाई नामदेव म्हस्के (1488) ग्रा.प.सदस्य:- अरुण एकनाथ मुखेकर, माया अनिल ससाने, मनीषा नागनाथ वाळके, स्वराज गहिनीनाथ बोंद्रे, बाळासाहेब लक्ष्मण देशमुख, मोहिनी काकासाहेब देशमुख, अशोक दामोदर कांजवणे, संगीता सुदर्शन काकडे, त्रिंबक गुलाबराव देशमुख, प्रतिभा प्रताप देशमुख, मुमताज युनुस शेख.
9) सोनोशी:- सरपंच -सुनंदा जगन्नाथ काकडे (724) ग्रा.प.सदस्य:- जालिंदर बाजीराव दौंड, कल्पना कुंडलिक दौंड, आशाबाई पावलस बोरुडे, गणेश श्रीधर काकडे, योगिता साईनाथ काकडे, सविता भरत दौंड, संदीप हरिश्चंद्र काकडे, शारदा अंकुश दौंड, पंचफुला अशोक काकडे.
10) भालगाव:- सरपंच - पोपट विलास रोकडे (1540) ग्रा.प.सदस्य:- सतीश रामकिसन खेडकर, शीला वैजनाथ खंदारे, पांडुरंग त्रिंबक कासुळे, भागुबाई अंबादास खेडकर, सुमन श्रीकृष्ण दौंड, पार्वती उद्धव कोरडे, बाळासाहेब दामोदर खेडकर, दीपा मानिक खेडकर, पार्वती दिलीप खेडकर, सुधाकर रंगनाथ खरमाटे, लक्ष्मण शेषराव सुपेकर, आश्विनी लहू कासुळे.
11) निवडुंगे:- सरपंच - वैभव विठ्ठल देशमुख (1007) ग्रा.पं.सदस्य:- अमोल शिवाजी मरकड, कोमल अमोल मरकड, सरस्वती उत्तम मरकड, गोदावरी अशोक क्षीरसागर, स्वाती ईश्वर मरकड, हर्षल प्रल्हाद शिंदे, शोभा माणिक सावंत, मयूर अरविंद चव्हाण, बाबासाहेब ढवळे, कल्पना प्रवीण चव्हाण.
OlxZKXPRDzubGNda