शेवगाव बाजार समितीत राष्ट्रवादीने गड राखला; भाजपाचा दारुण पराभव

बाजार समितीच्या सर्वच्या सर्व 18 जागांवर राष्ट्रवादीचा विजय । भाजपा आमदार राजळेंना धक्का