कोरोना बाधितांना पुरणपोळी देत केला पाडवा गोड

गुढीपाडव्याचे औचित्य साधत विवेकभैय्या कोल्हे यांनी साधला कोरोनाबधित रुग्णांशी संवाद