महावितरणच्या वसुलीविरोधात शेवगावात जलसमाधी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभेचे ढोरा नदीपात्रात आंदोलन । कृषी पंपाचा खंडीत वीजपुरवठा जोडण्याची मागणी