भाजपाची पाथर्डी तालुका कार्यकारीणी जाहीर
तालुका अध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे यांचेकडून मोर्चा, आघाड्या जाहीर । यांना मिळाली संधी
पाथर्डी । वीरभूमी - 25-Mar, 2024, 02:21 PM
भाजपाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे यांनी सर्वसमावेशक तालुका कार्यकारीणीसह विविध मोर्चा, आघाड्या जाहीर केल्या आहेत. तालुका कार्यकारीणीमध्ये 4 सरचिटणीस, 10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष व 45 कार्यकारीणी सदस्यांचा समावेश केला आहे.
यामध्ये महिला मोर्चा अध्यक्षा काशिताई गोल्हार, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वायकर, शहर अध्यक्ष बंडू रणजित बोरुडे, शहर महिला अध्यक्षा ज्योती शर्मा, किसान मोर्चा अध्यक्ष उध्दव ससे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष भगवान साठे, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष पांडूरंग सोनटक्के, तसेच मंडल स्तरावरील सर्व विभागाचे सेल, प्रकोष्ट व आघाड्यांचे प्रमुख यांची नियुक्ती केलेली आहे.
तालुका कार्यकारीणीमध्ये सरचिटणीस ः जनार्दन भानुदास वांढेकर, अजय बन्सीलाल भंडारी, सुरेश म्हातारदेव चव्हाण, संजय नवनाथ किर्तने. उपाध्यक्ष ः मनिषा रवींद्र वायकर, दादासाहेब उत्तम चोथे, आप्पासाहेब बाबासाहेब शिरसाट, हनुमंत घोरपडे, नितीन बापुसाहेब गर्जे, दत्तात्रय लक्ष्मण दहिफळे, मनोज ससाणे, अशोक रामभाऊ गाडे, अशोक भगवान गोरे, अमोल नलवडे.
चिटणीस ः सुरेश वामन केळगंद्रे, आबासाहेब अकोलकर, नवनाथ धायतडक, अशोक खरमाटे, सुंदरशेट चव्हाण, विठ्ठल कानिफ वाघ, अजित रमेश देवढे, अक्षय अर्जुनराव शिरसाट, आशाबाई शिवनाथ मोरे, वसंत दादाबा पवार.
कोषाध्यक्ष ः श्रीकांत श्रीकिसन जाजू, तालुका कार्यकारीणी सदस्य ः वंदना विजय किसवे, प्रगती धनंजय बडे, कल्पना कल्पजीत डोईफोडे, भागुबाई बाजीराव कटारनवरे, आशाबाई माणिक बटुळे, पुष्पा विजय मिसाळ, उषा विजय चव्हाण, सविता अंकुश आठरे, सुनिता प्रकाश गुंगे, सुरेखा युवराज फुंदे, छायाबाई भाऊसाहेब उघडे, छाया राजेंद्र दराडे, अलका चंद्रकांत सातपुते, राणी विजय आव्हाड, भगवान मरकड, गिताराम वाघ, रामेश्वर फसले, महेंद्र शिरसाट, माणिक कराळे, शिवाजी कारखेले, सतिष पालवे, रामेश्वर गिते, बाबाजी पालवे, प्रमोद गाडेकर, वामन पिराजी किर्तने, बबनराव उदागे, मारुती सूर्यभान खेडकर, प्रदिप नारायण अंदुरे, राजेंद्र महादेव पवार, गणेश पवार, विकास रावसाहेब राठोड, अनंत जगन्नाथ सातपुते, प्रमोद बबनराव भांडकर, जयदेव म्हसू घुले, सिकंदर बन्शी शेख, अशोक कैलास दहिफळे, मच्छिंद्र बाबासाहेब जायभाये, अशोक चंद्रभान गर्जे, बाळासाहेब लक्ष्मण देशमुख, श्रीकिसन लक्ष्मण वारंगुळे, राजेंद्र विष्णू साप्ते, बाळासाहेब कुंडलिक पाखरे, लक्ष्मण गिरजू काळे, राजेंद्र दत्तात्रय मुळे, बप्पासाहेब नाना खेडकर.
महिला मोर्चा अध्यक्ष ः काशिताई बाळासाहेब गोल्हार, युवा मोर्चा अध्यक्ष ः सचिन अंकुश वायकर, शहर अध्यक्ष ः बंडू रणजित बोरुडे, शहर महिला अध्यक्ष ः ज्योती अनिल शर्मा, किसान मोर्चा अध्यक्ष ः उद्धव बाबुराव ससे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष ः भगवान काशिनाथ साठे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ः पांडुरंग उत्तम सोनटक्के.
प्रकोष्ट ः सोशल मीडिया प्रमुख ः दादासाहेब विष्णु येढे, सोशल मीडिया सहप्रमुख ः आदिनाथ साहेबराव धायतडक, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल ः आश्राजी टकले, सहकार प्रकोष्ट ः शहादेव दराडे, अध्यात्मीक समन्वय प्रकोष्ट ः डॉ. श्रीधर मधुकर देशमुख, भटक्या विमुक्त प्रकोष्ट ः गणेश मच्छिंद्र चितळकर, वैद्यकिय सेल ः डॉ. सुहास भगिरथ उरणकर, माजी सैनिक सेल ः सतिष त्रिंबक शिरसाट, बुद्धीजीवी सेल ः नागनाथ भारतराव गर्जे, कायदा सेल ः अॅड. संपतराव बाबासाहेब गर्जे, व्यापारी सेल ः बाळासाहेब शशीआप्पा जिरेसाळ, ट्रान्सपोर्ट सेल ः हरिभाऊ मच्छिंद्र वायकर, जैन प्रकोष्ट ः सुनील शांतीलाल गुगळे, सांस्कृतिक सेल ः शामराव साहेबराव गरड, पंचायतराज व ग्रामविकास सेल ः सचिन विश्वासराव नेहुल, बेटी बचाव बेटी पढावो ः अर्चना रामेश्वर फासे, राजस्थान प्रकोष्ट ः गोपालजी शेखावत, क्रिडा प्रकोष्ट ः अक्षय सुनील कुलकर्णी, कामगार आघाडी ः संतोष शिवाजी जाधवर, उद्योग आघाडी ः राजेंद्र विश्वनाथ कोटकर, दिव्यांग सेल ः गजानन जनार्दन महामुनी यांच्या निवडी जाहीर केला आहेत.
तसेच कायम निमंत्रित सदस्य म्हणुन खा. सुजय विखे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अशोकराव गर्जे, अशोकराव चोरमले, हिंदकुमार औटी, उत्तमराव गर्जे, काशिनाथ लवांडे, नारायण धस, रामकिसन काकडे, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, राजेंद्र दगडखैर, बाबुराव शेळके, अर्जुनराव शिरसाट, धनंजय बडे, सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, विष्णुपंत अकोलकर, भिमराव फुंदे, बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मनियार, संदीप पठाडे, भगवान आव्हाड, संजय बडे, राहुल कारखेले, पुरुषोत्तम आठरे, अशोक मंत्री, सुनिल पाखरे, संभाजी वाघ, चारुदत्त वाघ, शिवाजीराव मोहिते, अशोकराव आमटे, चंद्रकला खेडकर, सुनील परदेशी, गंगुबाई आटकर, सुनील ओव्हळ, दत्तात्रय पठाडे, अजय रक्ताटे, बजरंग घोडके, प्रवीण राजगुरु, मंगल कोकाटे, रमेश गोरे, सुनीता बुचकुल, संगिता गटाणी, दुर्गा भगत, प्रसाद आव्हाड, दिपाली बंग, शारदा हंडाळ, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, महेश बोरुडे, मुकुंद गर्जे यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच लवकरच मोर्चा व आघाड्यांची कार्यकारीणी लवकरात लवकर प्रसिध्द केली जाणार आहे. ज्यामुळे होवू घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणूक व विधानसभेच्या निवडणूकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची एक मजबुत फळी तयार होण्याचे काम होणार असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे यांनी सांगितले.
Comments