निलेश लंके यांचा राजीनामा, आता लोकसभेच्या मैदानात

लोकसभा निवडणूक शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढवण्याचा निर्धार