पाथर्डी तालुक्यातील चाचणीत आज आढळले १६ कोरोना बाधित
पाथर्डी । वीरभूमी - 15-Oct, 2020, 12:00 AM
गुरुवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यात 16 जणांचे अहवाल रॅपिड अँटीजन व शासकीय, खाजगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचणी अहवालातून पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. महेंद्र बांगर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या बधितामध्ये पाथर्डी शहरातील 01, वामानभाऊनगर 01 अशा ०२ जनांसह तालुक्यातील पाडळी 01, तिसगाव 03, खरवंडी 03, चिंचपूर इजदे 02, कोपरे 01, तोंडोळी 01, निमगाव खैरी 01, मिडसंगावी 01, मालेवाडी 01 असे एकूण १६ कोरोना बाधितआढळून आले आहेत.
Comments