अजितदादांचा कडेलोट नको रे बाबा..?

खा. सुजय विखे यांच्या आंदोलनातून अनेक नेते दूर । पवार, विखे घराण्याशी समांतर संबंध ठेवणार्‍या नेत्यांची विखेंच्या आंदोलनाने पंचाईत