Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गुरुवारी आढळले 1338 कोरोना बाधित

शेवगाव तालुक्यात 71 तर पाथर्डी तालुक्यात 30 बाधितांचा समावेश

अहमदनगर । वीरभूमी - Mar 25, 2021 • 12:00 AM 4074 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वाढत्या आकडेवारीचे आज कहरच केला.

गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच जिल्ह्यात तबब्ल 1338 कोरोना बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे सनकट आणखी गडद होऊ लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहीले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच जिल्ह्यातील रुग्ण संख्येत 1338 ने वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. आज सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 457 आढळली असून त्या खालोखाल संगमनेर 148, राहाता 140, कोपरगाव 101, अकोले 74, शेवगाव 71, श्रीरामपूर 69, नगर ग्रामीण 51, पारनेर 46, जामखेड 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासा 24, श्रीगोंदा 19, इतर जिल्हा 16, कर्जत 15, कन्टेंन्मेंट बोर्ड 14 अशी रुग्ण संख्येचा समावेश आहे.

आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 511, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 194, संगमनेर 31, राहाता 34, कोपरगाव 45, अकोले 39, शेवगाव 47, श्रीरामपूर 14, नगर ग्रामीण 24, पारनेर 20, जामखेड 25, पाथर्डी 10, राहुरी 03, नेवासा 08, श्रीगोंदा 11, कंन्टेन्मेंट बोर्ड 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, संगमनेर 116, राहाता 93, कोपरगाव 55, अकोले 27, शेवगाव 08, श्रीरामपूर 51, नगर ग्रामीण 22, पारनेर 12, पाथर्डी 01, राहुरी 15, नेवासा 05, श्रीगोंदा 03, इतर जिल्हा 14, कर्जत 03, कंन्टेन्मेंट बोर्ड 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 172 जण बाधित आढळुन आले. मनपा 40, संगमनेर 01, राहाता 13, कोपरगाव 01, अकोले 08, शेवगाव 16, श्रीरामपूर 04, नगर ग्रामीण 05, पारनेर 14, जामखेड 12, पाथर्डी 19, राहुरी 08, नेवासा 11, श्रीगोंदा 05, इतर जिल्हा 02, कर्जत 12, कंन्टेन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply