Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

प्रतिकात्मक कोरोना विषाणुचे दहन करून होळी साजरी

प्रतिकात्मक कोरोना विषाणुचे दहन करून होळी साजरी

पाथर्डी । वीरभूमी - Mar 29, 2021 • 12:00 AM 1082 views
होळीच्या निमित्ताने शहरातील न्यू अष्टवाडा मित्र मंडळाने सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाचे नियम पाळत प्रतिकात्मक रित्या कोरोना विषाणूचे दहन करून होळी साजरी करण्यात आली.

आपल्यावर आलेले हे कोरोनाचे संकट लवकर जावो व कोरोनाचा नायनाट व्होवो. तसेच कोरोना बद्दलची जनजागृती होऊन लोकांमध्ये सामाजिक संदेश जावा, या उद्देशाने अष्टवाडा मित्र मंडळाने हा छोटासा उपक्रम केला आहे. तसेच परिसरातील महिलांनी पारंपारिक पध्दतीने होळीचे पुजन केले.

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये कोरोनाचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृध्दी, आरोग्य आणि शांती नांदो अशा सदिच्छा न्यू अष्टवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष आतिष निर्‍हाळी यांनी दिल्या.

यावेळी दत्तात्रय निर्‍हाळी, प्रदीप निर्‍हाळी, दिलीप निर्‍हाळी, शशिकांत निर्‍हाळी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.

यावेळी मंडळाचे कार्यकर्ते अक्षय वराडे, आतिष निर्‍हाळी, ओम भालसिंग, संदेश बाहेती, विशाल निर्‍हाळी, निलेश गुरव, प्रताप निर्‍हाळी, प्रतीक वराडे, आकाश भतोडे, सुमित तरवडे, निखिल निर्‍हाळी, प्रतीक पारेकर,

धनंजय खाटीक, आकाश निर्‍हाळी, ओम बदडे, विपुल निर्‍हाळी, गणेश पारेकर, नितीश निर्‍हाळी व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply