Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पारनेर तालुक्यातील आरोपीकडून 2 कोटी 69 लाखांच्या 16 कार जप्त

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर । वीरभूमी- Mar 30, 2021 • 12:00 AM 2381 views
टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेऊन सदरची वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

हा आरोपी पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील असून त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 69 लाख रुपये किंमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्या आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील पिसोळ येथील महेश प्रताप खोबरे (वय 40) यांचा टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. आरोपी दादा शशिकांत मारुती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता. पारनेर) याने फिर्यादी खोबरे यांच्याकडून मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इर्टींगा, झेस्ट अशा एकूण 22 कार महावली एन्टरप्रायजेस नावाने भाड्याने चालविण्यासाठी घेतल्या होत्या.

त्यापैकी 9 कार आरोपी याने फिर्यादी यांना परत केल्या परंतू 13 कारचे भाडे व सदरच्या 13 कार फिर्यादी यांना परत केल्या नाहीत. यामुळे सुपा पोलिस ठाण्यात आरोपी शशिकांत सातपुते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके, सपोनि. सोमनाथ दिवटे, पोसई. गणेश इंगळे, सफौ. नानेकर, पोना. सुरेश माळी, रवी सोनटक्के, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकॉ. रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल रणजित जाधव, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांच्या पथकाने

तपासात आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते याला अटक करून त्याच्याकडून सात इनोव्हा क्रिस्टा, टाटा झेस्ट, दोन स्विफ्ट कार, एक एस क्रॉस कार, स्कार्पिओ, चार बीएमडब्ल्यू अशा दोन कोटी 69 लाख रुपये किंमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply