Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

लॉकडाऊनची चिंता कायम ः आज जिल्ह्यात आढळले 1100 कोरोना बाधित

लॉकडाऊनची चिंता कायम ः आज जिल्ह्यात आढळले 1100 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी- Mar 30, 2021 • 12:00 AM 2239 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्ये आज मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 1100 रुग्णांची भर पडली. सलग वाढ होत असलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची चिंता लागून राहीली.

जिल्ह्यात रविवारपासून संचार बंदी तर सोमवार पासून जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्यात आले. विवाह सोहळ्यांनाही परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश काढले. तर आज मंगळवार पासून 10 वी व 12 वी वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना रोखण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाल ानेहमी मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, कोरोना नियमांचे पालन केले तर कोरोना रोखू शकतो. यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

आज मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 1100 कोरोना बाधित रुग्णांची एकूण रुग्ण संख्येत भर पडली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 332, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 395 आणि अँटीजेन चाचणीत 373 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 190, संगमनेर 17, राहाता 17, अकोले 11, श्रीरामपूर 02, नगर ग्रामीण 15, पारनेर 01, जामखेड 40, पाथर्डी 07, राहुरी 04, नेवासा 06, कोपरगाव 05, श्रीगोंदा 04, कन्टेंन्मेंट बोर्ड 02, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 156, संगमनेर 41, राहाता 34, कोपरगाव 11, अकोले 11, शेवगाव 10, श्रीरामपूर 47, नगर ग्रामीण 30, पारनेर 09, जामखेड 01, पाथर्डी 06, राहुरी 16, नेवासा 06, श्रीगोंदा 02, इतर जिल्हा 04, कर्जत 04, कन्टेंन्मेंट बोर्ड 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 373 जण बाधित आढळुन आले. मनपा 53, संगमनेर 14, राहाता 32, कोपरगाव 07, अकोले 23, शेवगाव 05, श्रीरामपूर 29, नगर ग्रामीण 18, पारनेर 11, जामखेड 30, पाथर्डी 14, राहुरी 45, नेवासा 12, श्रीगोंदा 10, कर्जत 68, कन्टेंन्मेंट बोर्ड 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply