Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यात आज पुन्हा रेकॉर्डब्रेक कोरोना बाधित आढळले

आज शनिवारी आढळले 1996 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Apr 03, 2021 • 12:00 AM 3401 views
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1996 कोरोना बाधित आढळून आले.

ही आकडेवारी यावर्षीचा उच्चांक असून वाढता कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्याला लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंधाकडे घेऊन जात आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 476, कोपरगाव 202, राहाता 195, श्रीरामपूर 193, संगमनेर 154, पाथर्डी 140, जामखेड 94, नगर ग्रामीण 93, राहुरी 79, शेवगाव 69, श्रीगोंदा 69, पारनेर 65, नेवासा 57, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 31, अकोले 28, कर्जत 25, इतर जिल्हा 19 असे एकूण रुग्ण आढळले आहेत.

आज शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 823, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 902 आणि अँटीजेन चाचणीत 271 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 212, कोपरगाव 35, राहाता 53, श्रीरामपूर 54, संगमनेर 97, पाथर्डी 84, जामखेड 75, नगर ग्रामीण 26, राहुरी 06, शेवगाव 39, श्रीगोंदा 26, पारनेर 49, नेवासा 10, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 30, अकोले 03, कर्जत 16, इतर जिल्हा 03, मिलट्री हॉस्पीटल 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 228, कोपरगाव 148, राहाता 134, श्रीरामपूर 111, संगमनेर 57, पाथर्डी 28, जामखेड 12, नगर ग्रामीण 58, राहुरी 38, शेवगाव 14, श्रीगोंदा 19, पारनेर 05, नेवासा 19, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 01, अकोले 04, कर्जत 08, इतर जिल्हा 16, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 271 जण बाधित आढळुन आले. मनपा 36, कोपरगाव 19, राहाता 08, श्रीरामपूर 28, पाथर्डी 28, जामखेड 07, नगर ग्रामीण 09, राहुरी 35, शेवगाव 16, श्रीगोंदा 24, पारनेर 11, नेवासा 28, अकोले 21, कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply