Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून तीन महामार्गासाठी मोठा निधी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून तीन महामार्गासाठी मोठा निधी

मुंबई । वीरभूमी- Apr 04, 2021 • 12:00 AM 1126 views
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील तीन महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी व पूल बांधणीसाठी तब्बल 63 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आपल्या ट्वीटरवरून दिली आहे.

या कामांमध्ये पनवेल ते महाड पंजिम. रस्ता विभागातील मुख्य पूल बांधणी, सिन्नर -घोटी - त्रिंबकेश्वर - पालघर मार्ग व पेठनाका - सांगली - मिरज या रोडच्या मजबुतीकरणाचा समावेश आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक महत्वाच्या मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. राज्यातील रस्त्याचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी गडकरींनी या निधीची घोषणा केली आहे.

रस्ताची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 2 हजार 780 कोटी रुपयांचा निधी गडकरींनी महाराष्ट्रासाठी देऊ केला आहे.रस्ता या निधीतून आज तब्बल 63 कोटी 63 लाख रुपये खर्चाच्या कामांची घोषणा केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चोरडी नदीवरील महामार्ग क्र. 66 वर पनवेल ते महाड या रस्त्यावरील मुख्य पूल बांधणी कामासाठी 29.36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.रस्ता तसेच सिन्नर- घोटी- त्रिंबकेश्वर- जवाहर - पालघर हा नॅशनल हायवे 160 च्या मजबुतीकरणासाठी 11 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.रस्ता त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्र. 166 पेठनाका - सांगली - मिरज या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 22 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ता नितीन गडकरी यांनी ट्वीटरवरुन देशातील विविध महामार्गांच्या कामांची घोषणा केली. #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली गडकरी यांनी राष्ट्रीय आणि राज्यमार्गांच्या कामाबाबत घोषणा केल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply