Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आज नगर जिल्ह्यात कोरोना ‘2020’

पाथर्डी 117, संगमनेर 205, राहाता 214, शेवगाव 65

अहमदनगर । वीरभूमी- Apr 06, 2021 • 12:00 AM 2111 views
जिह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीने आज पुन्हा रेकॉर्ड तोडले. आज मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधितांची आकडेवारी यावर्षीची सर्वात जास्त आहे. आज जिल्ह्यात तब्बल 2020 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांची आकडेवारी नगर शहराबरोबर राहाता व संगमनेरची आकडीवारी दोनशेच्या पुढे आहे तर अकोले, पाथर्डी, नगर ग्रामीण कोपरगाव, श्रीरामपूर येथील आकडेवारी शंभरच्या पुढे आहे.

वाढणार्‍या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी 622, राहाता 214, संगमनेर 205, अकोले 161, पाथर्डी 117, नगर ग्रामीण 116, कोपरगाव 106, श्रीरामपूर 105, राहुरी 90, शेवगाव 65, नेवासा 52, पारनेर 47, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 45, इतर जिल्हा 39, जामखेड 18, श्रीगोंदा 10, कर्जत 05, इतर राज्य 02, मिलट्री हॉस्पिटल 01 अशा प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 763, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 860 आणि अँटीजेन चाचणीत 397 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 294, राहाता 190, संगमनेर 72, अकोले 74, पाथर्डी 37, नगर ग्रामीण 48, कोपरगाव 63, श्रीरामपूर 19, राहुरी 26, शेवगाव 37, नेवासा 08, पारनेर 22, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 31, इतर जिल्हा 01, जामखेड 10, कर्जत 01, मिलट्री हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 268, राहाता 146, संगमनेर 124, अकोले 33, पाथर्डी 12, नगर ग्रामीण 56, कोपरगाव 38, श्रीरामपूर 65, राहुरी 19, शेवगाव 12, नेवासा 12, पारनेर 09, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 12, इतर जिल्हा 38, जामखेड 06, श्रीगोंदा 05, कर्जत 03, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 397 जण बाधित आढळुन आले. मनपा 60, राहाता 49, संगमनेर 09, अकोले 54, पाथर्डी 68, नगर ग्रामीण 12, कोपरगाव 05, श्रीरामपूर 21, राहुरी 45, शेवगाव 16, नेवासा 32, पारनेर 16, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 02, जामखेड 02, श्रीगोंदा 05, कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply