Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

श्रीगोंद्यात सोमवारी आढळले १४८ कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

श्रीगोंद्यात सोमवारी आढळले १४८ कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

श्रीगोंदा । वीरभूमी - Apr 12, 2021 • 12:00 AM 1025 views
विकेंड लॉकडाऊन नंतरच्या सोमवार दि.१२ रोजी दोघा जनांचा कोरोनामूळे मृत्यू झाला. त्यातील पारनेर येथून पारगाव येथील पाहुण्यांकडे आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू टाकळी लोणार येथील ६५ वर्षांच्या महिलेचा बळी गेला.

घेतलेल्या ५७५ रॅपिड अँटीजन चाचण्यात १२५ जण संक्रमित आले. गेले दोन दिवस घशातील स्रावांचे किट शिल्लक नसल्याने आरटीपीसीआर चाचण्या झाल्या नाहीत.

सोमवारी उशिरा १५० आरटीपीसीआर किट आल्याने मंगळवारी संशयित रुग्णांच्या चाचण्या होणार आहेत. नगर येथून आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत २३ जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल १४८ जण संक्रमित आढळले. यात ५९ महिला तर ८९ पुरुष रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४,१४८ झाली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ४७ झाली आहे. सद्यस्थितीला ५१३ रुग्ण सक्रिय आहेत.कोविड केंद्रात ९८, ग्रामीण रुग्णालयात २३,खाजगी हॉस्पिटलमध्ये १८२ जण उपचार घेत आहेत तर २१० जण घरीच विलगिकरणात आहेत.

सोमवार दि.१२ रोजी श्रीगोंदा शहरात १७ जण संक्रमित आढळले तर ग्रामीण भागात बेलवंडी बुद्रुक-११, मुंगूसगाव-११, काष्टी-१०, पिंपळगाव पिसा-७, घारगाव-७, कोळगाव-६, निंबवी-५, पारगाव सुद्रीक-५, आढळगाव-५, एरंडोली-४, तांदळी दुमाला-३, विसापूर-२, कोरेगव्हाण-२, मांडवगण-२, बनपिंप्री-२, भानगाव-३, टाकळीकडेवळीत-२, टाकळी लोणार-२, हिरडगाव-१, सांगवी-२, लिंपणगाव-३, घुटेवाडी-२, आनंदवाडी-२,

शेडगाव-१, चांडगाव-१, ढोकराई-१, कामठी-१, घोगरगाव-२, वांगदरी-२, मुंढेकरवाडी-१, रुईखेल-१, खांडगाव-१,सुरोडी-२, लोणी व्यंकनाथ-४, म्हातारपिंप्री-१, चिंभळा-२, पिंप्रीकोलंदर-१, ढवळगाव-२, उक्कडगाव-१,

पेडगाव-१, माठ-१, बाबुर्डी-१, हंगेवाडी-१, सुरेगाव-१, अजनुज-१ तर देवदैठण येथे १ रुग्ण संक्रमित आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply