Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोनाचा कहर ः जिल्ह्यात आज आढळले 3097 बाधित

जामखेड वगळता सर्व तालुक्याची आकडेवारी शंभरच्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी - Apr 15, 2021 • 12:00 AM 2917 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आज उद्रेक झाला असून 24 तासात तब्बल 3097 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे जामखेड तालुका वगळता सर्वच तालुक्याची आकडेवारी शंभरच्या पुढे आहे.

काल रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र आज 3097 एवढे कोरोना बाधित आढळले आहेत.

आज गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 871, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 829 आणि अँटीजेन चाचणीत 1397 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 261, राहाता 84, संगमनेर 82, पाथर्डी 62, कर्जत 43, कोपरगाव 40, नगर ग्रामीण 50, श्रीरामपूर 21, अकोले 30, नेवासा 16, पारनेर 37, शेवगाव 41, राहुरी 06, श्रीगोंदा 41, जामखेड 32, भिंगार 27, इतर जिल्हा 02, मिलटरी हॉस्पिटल 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, राहाता 108, संगमनेर 147, पाथर्डी 08, कर्जत 16, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 23, श्रीरामपूर 62, अकोले 51, नेवासा 28, पारनेर 28, शेवगाव 05, राहुरी 23, श्रीगोंदा 33, जामखेड 34, भिंगार 07, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1397 जण बाधित आढळून आले. मनपा 191, राहाता 160, संगमनेर 38, पाथर्डी 125, कर्जत 131, कोपरगाव 121, नगर ग्रामीण 96, श्रीरामपूर 82, अकोले 66, नेवासा 90, पारनेर 68, शेवगाव 68, राहुरी 78, श्रीगोंदा 47, जामखेड 13, भिंगार 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply