Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

तहसीलदार अर्चना पागिरे अपघातात जखमी

तहसीलदार अर्चना पागिरे अपघातात जखमी

शेवगाव । वीरभूमी- Apr 19, 2021 • 12:00 AM 9486 views
शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या वाहनाला अपघात होऊन त्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान माका येथील खार्‍याचा ओढा येथे घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे या आज सोमवारी आपल्या खाजगी वाहनाने शेवगाव येथे जात होत्या.

त्या स्वतः वाहन चालवत येत असतांना माका ते निंबेनांदूर रस्त्या दरम्यान असलेल्या खार्‍या ओढ्याच्या वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची कार ओढ्यात जावून अपघात झाला.

अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी जावून मदतकार्य केले. अपघात झाल्याने तहसीलदार किरकोळ जखमी झाल्या आहेत. उपस्थितांनी तहसीलदार अर्चना पागिरे यांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

तहसीलदार अर्चना पागिरे या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply