Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पारनेर तालुक्यात पाच दिवस बंद

तहसिलदार ज्योती देवरे यांचे आदेश

पारनेर । वीरभूमी- Apr 28, 2021 • 12:00 AM 4268 views
पारनेर येथे वाढती कोरोना बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच नागरिकांकडून नियमाचे उल्लंघन होत आहे.

यामुळे महसूल व पोलीस प्रशासन यांनी खुल्या ठिकाणी भरत असलेल्या बाजारावर कारवाई करीत पाच दिवसांसाठी पूर्ण पारनेर तालुका अत्यावश्यक मेडिकल व हॉस्पिटल सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि मृत्यूचे प्रमाण पाहता पारनेर तालुक्यात पाच दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अत्यंत अत्यावश्यक म्हणजे दवाखाने, मेडिकल व पेशंटला नेणेसाठी अ‍ॅम्बुलन्स व फक्त दळणवळण साधने सुरू आहेत. या व्यतिरिक्त कंपनीत जाणारे लोक किंवा घराबाहेर पडणारे लोक, अन्य कामासाठी किराणा, भाजीपाला घेण्यासाठी रस्त्यावर येणारे लोक या सर्वांना हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागणार आहे.

पारनेर शहरातील सर्व भाजीबाजार, किराणा दुकाने बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.

अन्यथा कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार ज्योती देवरे यांनी आदेश काढले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply