Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचेही रेकॉर्ड

आज तब्बल 3753 रुग्णांना डिस्चार्ज । रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.66 टक्क्यांवर

अहमदनगर । वीरभूमी- May 01, 2021 • 12:00 AM 1165 views
जिल्ह्यात आज तब्बल 3753 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज रुग्णांचेही आज रेकॉर्ड झाले असून आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 559 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.66 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 4219 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 23 हजार 670 इतकी झाली आहे.

दिवेसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 869, अकोले 232, जामखेड 55, कर्जत 293, कोपरगाव 146, नगर ग्रामीण 334, नेवासा 120, पारनेर 154, पाथर्डी 107, राहाता 299, राहुरी 215, संगमनेर 216, शेवगाव 119, श्रीगोंदा 109, श्रीरामपूर 199, कॅन्टोन्मेंट 166, मिलिटरी हॉस्पिटल 09, इतर जिल्हा 108 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 79 हजार 259 कोरोना बाधित आढळले असून आजपर्यंत 1 लाख 53 हजार 559 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2030 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या 23670 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोना मुक्त होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply