Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दिलासादायक ः आज आढळले 2123 कोरोना बाधित

पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा, जामखेडची संख्या शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी - May 03, 2021 • 12:00 AM 2806 views
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज पुन्हा घटला असून रविवारच्या तुलनेत बरचशी घट झाली असून आज जिल्ह्यात 2123 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहर, संगमनेरचा आकडा कमी होऊन अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या वाढली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी, श्रीगोंदा, कोपरगाव, नेवासा, जामखेडची संख्या शंभरच्या आत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे चिंता वाढत असतांना आज सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा घटल्याने दिलासा मिळाला आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 840, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 875 तर अँटीजेन चाचणीत 408 असे 2123 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 426, अकोले 267, नगर ग्रामीण 197, पारनेर 134, शेवगाव 127, राहाता 121, श्रीरामपूर 116, राहुरी 113, संगमनेर 104, कर्जत 101, पाथर्डी 96, श्रीगोंदा 84, कोपरगाव 79, नेवासा 75, भिंगार कन्टेन्मेंट 33, इतर जिल्हा 31, जामखेड 15, इतर राज्य 03, मिलटरी हॉस्पिटल 01 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply