Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

लॉकडाऊन उठणार की राहणार

आज फैसला । मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वा. लाईव्ह

मुंबई । वीरभूमी- May 30, 2021 • 12:00 AM 1508 views
राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन सुरू आहे.

मात्र या आता 1 जून नंतर लॉकडाऊन राहणार की, उठणार याबाबतचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रविवार दि. 30 मे रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवर जनतेशी संवाद साधणार आहेत.

यामुळे आज होणार्‍या निर्णयाकडे लहान मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहीले आहे. राज्यात दोन टप्प्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. या दरम्यान दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊनही होता. तसेच जनता कर्फ्यूही पाळला जात होता. यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात राहीली. आता या लॉकडाऊनची मुदत 1 जून रोजी संपत असल्याने यापुढे लॉकडाऊन वाढणार की कमी होणार याची उत्सुकता लागून राहीली आहे.

राज्यातील लॉकडाऊन टप्याटप्याने उठणार असे अपेक्षित आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागून राहीली आहे.

अनेक दिवसापासून राज्यातील दुकाने बंद असल्याने लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे अटी व शर्तीवर 1 जून नंतर दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र परिस्थिती पाहुन मुख्यमंत्री आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply