Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

काळजी घ्या ः कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ

नगर शहर, पारनेर पुन्हा शंभरी पार

अहमदनगर । वीरभूमी- Jun 17, 2021 • 12:00 AM 3020 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस घटत चालल्यानंतर आज जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 679 कोरोना बाधित आढळले. वाढलेल्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीमध्ये घट होत होती. मात्र आज जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत पुन्हा वाढ झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत अहमदनगर शहर व पारनेर तालुक्याने शंभरी पार केली आहे.

इतर तालुके शंभरच्या आत असून जामखेड व कोपरगाव तालुके एक अंकी आले आहेत. यामुळे काही तालुक्यात समाधान तर काही ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 08, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 145 तर अँटीजेन चाचणीत 526 असे 679 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर 149, पारनेर 102, नगर ग्रामीण 64, पाथर्डी 64, राहुरी 47, शेवगाव 47, संगमनेर 35, राहाता 33, श्रीगोंदा 32, नेवासा 21, कर्जत 19, श्रीरामपूर 19, अकोले 16, जामखेड 09, कोपरगाव 07, भिंगार 04 असे कोरोना बाधित आढळले आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply