Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

काळजी घ्या ः कासवगतीने वाढतायत कोरोना बाधित

पारनेर टॉपवर । श्रीगोंदा, शेवगाव, कर्जतचा आकडा वाढला

अहमदनगर । वीरभूमी- Jun 24, 2021 • 12:00 AM 2240 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा बुधवारच्या तुलनेत अल्पशी वाढ झाली आहे. कासवगतीने वाढणार्‍या कोरोना बाधितांमुळे नगरकरांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 484 कोरोना बाधित आढळले आहेत.

मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत घट होत असतांना आज गुरुवारी जिल्ह्यातील आकडेवारीत बुधवारच्या तुलनेत 80 ने वाढ झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर टॉपवर आला आहे. मात्र कालच्या तुलनेत आज एक अनकाने घट झाल्याने दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्याची आकडेवरीत अल्पशी वाढ झाली आहे. तर राहाता, नेवासा, पाथर्डी येथील आकडेवारीत बुधवारच्या तुलनेत घट झाली आहे. नगर शहराची आकडेवारी 10 वर गेली असून भिंगारसह मिलटरी हॉस्पिटलचा आकडा आज शुन्यावर आला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी शुन्यावर येऊ शकेल.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 47, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 146 तर अँटीजेन चाचणीत 291 असे 484 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 89, श्रीगोंदा 61, शेवगाव 55, संगमनेर 39, राहुरी 36, नेवासा 27, नगर ग्रामीण 26, अकोले 23, पाथर्डी 23, कोपरगाव 20, जामखेड 17, कर्जत 17, राहाता 15, श्रीरामपूर 14, इतर जिल्हा 12, नगर शहर 10 असे कोरोना बाधित आढळले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply