Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांची आकडेवारी वाढतेय

श्रीगोंदा टॉपवर । सर्व तालुके 71 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Jul 04, 2021 • 12:00 AM 2046 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये हळू हळू वाढ होऊ लागली आहे. आज रविवारी नगर जिल्ह्यात 491 कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 406 कोरोना बाधित आढळले होते. याच्या तुलनेत आज 85 ने वाढ झाली आहे.

मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये घट होत आहे. मात्र आज शनिवारच्या तुलनेत 85 ने एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. याला कारण म्हणजे नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत श्रीगोंदा तालुका टॉपवर आला असून आजची आकडेवारी 71 एवढी आहे. मात्र इतर तालुक्यांची आकडेवारी 71 च्या आत असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी शुन्यावर येऊ शकेल. आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 17, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 245 तर अँटीजेन चाचणीत 229 असे 491 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 71, पारनेर 58, पाथर्डी 47, नेवासा 40, शेवगाव 38, राहुरी 37, नगर ग्रामीण 32, राहाता 30, जामखेड 26, संगमनेर 24, कर्जत 23, नगर शहर 16, श्रीरामपूर 16, अकोले 13, कोपरगाव 12, इतर जिल्हा 06, भिंगार 02 असे एकुण 491 कोरोना बाधित आढळले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply