Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डीतील या व्यावसायिकाला मालमत्ता लिलावाची नोटीस

प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांची कारवाई । अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण

अहमदनगर । वीरभूमी- Jul 15, 2021 • 12:00 AM 3983 views
गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत तसंबंधितांकडून प्रलंबित असलेल्या दंडात्मक रकमेची वसुली करण्यासाठी पाथर्डी शहरातील व्यावसायिकाच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे. या कारवाईने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कपिल सतिषचंद्र अग्रवाल (रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी मौजे पाथर्डी येथील गट नं. 342 मध्ये 747 ब्रास इतक्या मुरुम या गौणखनिजाचे अवैध उत्खननाबाबत त्यांचेकडेस प्रलंबित असलेल्या दंडात्मक रक्कम रुपये 20 लाख 41 हजार रकमेच्या वसूलीसाठी मौजे पाथर्डी गट नं. 7/1/5 क्षेत्र 1.39.40 आर या स्थावर मालमत्ता जप्त करुनही प्रलंबित दंडात्मक रक्कमेची वसूली झालेली नसल्याने प्रस्तुत प्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी, अहमदनगर यांचेकडील दिनांक 28 जून 2021 अन्वये कपिल सतिषचंद्र अग्रवाल (रा. पाथर्डी) यांचे जप्त स्थावर मालमत्तेचा लिलाव करणेबाबत उपविभागीय अधिकारी, पाथर्डी यांना कळवले होते. त्या अनुषंगाने संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी, पुर्वोक्त रक्कम देण्यात आली नाही तर उक्त मालमत्ता नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, पाथर्डी येथे दि. 16 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता किंवा 11 वाजण्याच्या सुमारास जाहिर लिलावाव्दारे विकण्यात येईल. ही विक्री उक्त मालमत्तेमधील उक्त कसुरदाराचा अधिकार, हक्क व हितसंबंध यांनाच केवळ लागु होतो. असे कळविण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply