Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

काळजी घ्या ः जिल्ह्याची आकडेवारीत मोठी वाढ

पारनेर, संगमनेर, कर्जतने चिंता वाढविली

अहमदनगर । वीरभूमी- Jul 17, 2021 • 12:00 AM 2942 views
मागील काही आठवड्यापासून कमी होत असलेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये हळू हळू वाढ होऊ लागली आहे. आज शनिवरी अहमनगर जिल्ह्यात एकुण 590 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

शनिवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, नगर शहर व इतर जिल्हा येथे कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत वाढली आहे. पारनेर तालुक्याचा आजचा आकडा 111 वर पोहोचला असून त्या खालोखाल संगमनेर 99, कर्जत 62, इतर जिल्हा 34, नगर शहर 28 असा क्रम लागतो.

पारनेर तालुक्याच्या आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पारनेरमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला असून कोरोना तपासण्यामध्ये वाढ केली आहे. यामुळे पारनेर तालुक्याचा आकडा वाढतांना दिसतो आहे.

नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येवून आकडेवारी शुन्यावर येऊ शकेल.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 35, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 192 तर अँटीजेन चाचणीत 363 असे 590 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 111, संगमनेर 99, कर्जत 62, नगर ग्रामीण 42, शेवगाव 41, इतर जिल्हा 34, नगर शहर 28, पाथर्डी 25, अकोले 24, जामखेड 23, श्रीगोंदा 21, राहुरी 20, कोपरगाव 19, नेवासा 16, श्रीरामपूर 14, राहाता 10, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply