Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दिलासादायक ः आजही बाधितांच्या आकडेवारीत घट

संगमनेरचा उच्चांक कायम; पारनेर दुसर्‍या तर शेवगाव तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 02, 2021 • 12:00 AM 2404 views
आज सोमवारी जिल्ह्यात एकुण 800 कोरोना बाधित आढळले आहेत. आज कोरोना बाधितांच्या रुग्न संख्येत तब्बल 143 ने घट झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत 143 ने घट झाली आहे. मात्र बाधितांचा आकडा मोठा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरने आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर पुन्हा पारनेरने उडी घेतली आहे. तिसरा क्रमांक शेवगावने कायम ठेवला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहातामध्ये कमी म्हणजे 5 कोरोना बाधित आढळले तर भिंगारमध्ये शुन्य बाधित आढळल्याने दिलासा मिळत आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 159, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 334 तर अँटीजेन चाचणीत 307 असे 800 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 126, पारनेर 117, शेवगाव 91, कर्जत 67, नगर ग्रामीण 66, नेवासा 62, पाथर्डी 54, श्रीगोंदा 49, अकोले 44, श्रीरामपूर 35, राहुरी 24, नगर शहर 23, इतर जिल्हा 14, कोपरगाव 12, जामखेड 11, राहाता 05 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply