Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

संगमनेरकरांची चिंता कायम

शेवगाव दुसर्‍या तर श्रीगोंदा तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 15, 2021 • 12:00 AM 1932 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये आज पुन्हा थोडीसी घट झाली आहे. मात्र संगमनेरचा आकडा आजही वाढताच असल्याने चिंता वाढली आहे. आज रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात तब्बल 864 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये शेवगाव दुसर्‍यानावर असून श्रीगोंदा तिसर्‍या स्थानावर आहे. तर पारनेर आज चौथ्या स्थानावर आले आहे. शनिवारच्या तुलनेत आज एकुण आकडेवारीत घट झाली आहे. मात्र आकडा हा मोठा असल्याने चिंता कायम राहीली आहे.

त्यातच आज रविवार दि. 15 ऑगस्ट पासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले असून दुकानदारांना रात्री 10 पर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी कमी जास्त होत असतांना गेल्या दोन दिवसापासून आकडेवारीत घट झाली आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 158, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 395 तर अँटीजेन चाचणीत 311 असे 864 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 147, शेवगाव 87, श्रीगोंदा 86, पारनेर 71, नगर ग्रामीण 67, अकोले 56, कर्जत 51, राहाता 51, नेवासा 47, राहुरी 42, जामखेड 38, नगर शहर 37, पाथर्डी 31, कोपरगाव 15, इतर जिल्हा 15, भिंगार 14, श्रीरामपूर 09 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply