Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

संगमनेरची चिंता वाढली

अकोले, पारनेर दुसर्‍या तर नगर ग्रामीण तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Aug 27, 2021 • 12:00 AM 2165 views
अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा कमीजादा होत आहे. आज शुक्रवारी अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात एकुण 784 कोरोना बाधित आढळले. आज संगमनेर (sangamner) तालुक्याने पुन्हा दोनशेचा आकडा पार केल्याने संगमनेरकरांची चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले, पारनेर दुसर्‍यास्थानी आहे. मात्र संगमनेर तालुका वगळता इतर आकोल्याचा आकडा 64 च्या आत असल्याने काहीअंशी समाधान मिळत आहे. हा तालुक्याची आकडेवारीत घट झाली आहे तर काही ठिाकणी वाढ झाली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून एकुण बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढता आकडा रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा. नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 43, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 297 तर अँटीजेन चाचणीत 444 असे 784 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 126, अकोले 64, पारनेर 64, नगर ग्रामीण 63, श्रीगोंदा 52, राहाता 46, राहुरी 45, कर्जत 44, नेवासा 42, शेवगाव 41, पाथर्डी 36, नगर शहर 23, जामखेड 14, कोपरगाव 13, श्रीरामपूर 12, इतर जिल्हा 08, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply