Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

धक्कादायक ः पतीकडून पत्नीची हत्या

धक्कादायक ः पतीकडून पत्नीची हत्या

भाळवणी । वीरभूमी- Oct 04, 2021 • 12:00 AM 3044 views
पारनेर तालुक्यातील जामगाव येथे पतीने पत्नीची हत्या करून पळून गेल्याची घटना आज उघडकीस आली. मयत पत्नी व आरोपी पती हे जोडपे मजुरीच्या कामासाठी जामगाव येथे आले होते.

घटनेतील मृत महिलेचे नाव शेवंता मच्छू नाईक (वय 45) व आरोपी पतीचे नाव मच्छू नाईक (दोघे रा. नागदारी, ता. अलिबाग, जि. रायगड) अशी आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वरील दोघे पती-पत्नी पारनेर तालुक्यातील जामगाव येथील ठेकेदाराकडे सुमारे महिनाभरापासून मजुरीच्या कामासाठी आले होते. रविवारी नेहमीप्रमाणे सोबतचे मजुर कामावर निघून गेले.

कामावर निघून गेलेले मजुर जेवनासाठी दुपारी 12 वाजता झोपडीवर आले असता मच्छू नाईक व त्याची पत्नी कामावर का आले नाहीत? पळून गेले की काय म्हणुन सोबतचे मजुर त्यांच्या झोपडीमध्ये पाहायला गेले असता झोपडीमध्ये शेवंता मच्छू नाईक (वय 45) या मृतावस्थेत आढळून आल्या.

यावरुन मच्छू नाईक हा पत्नी शेवंता हिची हत्या करून पहाटे 5 वाजेनंतर पळून गेला. घटनेबाबत आसपासच्या व्यक्तींनी पारनेर पोलिसांनी माहिती दिली.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी इतर मजुरांकडून मच्छू नाईक याची माहिती घेऊन त्याच्या शोधासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply