Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पुन्हा कोरोना बाधित आकड्यांचे सिमोल्लंघन

संगमनेर दीड शतकाच्या उंबरठ्यावर । नगर शहरासह राहाता, पारनेर, नगर ग्रामीण, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूरची आकडेवारी वाढली

अहमदनगर । वीरभूमी- Oct 15, 2021 • 12:00 AM 1844 views
अहमदनगर जिह्यिातील कोरोना बाधितांच्या आकड्याने आज पुन्हा सिमोल्लंघन केले आहे. दोन दिवसानंतर आजच्या आकडेवारीत पुन्हा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात एकुण 445 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर तालुका 149 वर गेला आहे. त्याचप्रमाणे राहाता, पारनेर, नगर ग्रामीण, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी घटली आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 187, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 246 तर अँटीजेन चाचणीत 12 असे 445 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 149, राहाता 39, पारनेर 36, नगर ग्रामीण 31, नगर शहर 25, श्रीगोंदा 24, कर्जत 22, कोपरगाव 20, अकोले 16, श्रीरामपूर 15, शेवगाव 14, इतर जिल्हा 13, राहुरी 13, नेवासा 12, पाथर्डी 10, जामखेड 03, मिलटरी हॉस्पिटल 03 असे कोरोना बाधित आढळून आले.

जिल्ह्यातून कोरोना संसर्गाने सिमोल्लंघन करावे यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये नियमित मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply