Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर

विविध मागण्या मान्य न झाल्याने संपाचा निर्णय । अकोले आगारात कर्मचार्‍यांची निदर्शने

अकोले । वीरभूमी - Oct 28, 2021 • 01:07 PM 1337 views

अकोले । वीरभूमी -

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज पहाटे 5 वाजल्यापासून एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी बेमुदत उपोषणास बसल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल सुरू झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी  संयुक्त कृती समिती अकोले आगाराच्या वतीने आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांचे निवेदन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापिक संचालक यांना 19 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर राज्य परीवहन महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज पहाटे 5 वाजल्यापासून परीवहनचे कर्मचारी उपोषणासाठी बसले आहेत.

कर्मचार्‍यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्यामध्ये कर्मचार्‍यांना 28 टक्के महागाई भत्ता लागू करून तो मागील फरकासह अदा करण्यात यावे. मान्य केल्यानुसार घरभाडे भत्ता 7, 14, 21 टक्केवरून 8, 16, 24 टक्के पर्यंत वाढविण्यात यावे. वेतनवाढीचा दर मान्य केल्यानुसार 2 टक्क्यावरून 3 टक्के करण्यात यावा.

दिवाळी पूर्वी सण अग्रीम व उचल राज्य शासनाच्या 12500 रुपये देण्यात यावी. दिवाळीपूर्वी आगाऊ वेतन देण्यात यावे. रुपये 15000 दिवाळी भेट देण्यात यावी. या मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण होऊन काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्य शासन हे याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply