Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

शेवगाव बाजार समिती संचालकांचे अपघाती निधन

तिसगाव । वीरभूमी - Nov 21, 2021 • 08:32 AM 5730 views
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय सदाशिव शिंदे (वय 52, रा. जुने दहिफळ, ता. शेवगाव) हे अहमदनगरहून शेवगावकडे आपल्या बोलेरो जीपमधून जात होते.

शेवगावकडे जात असतांना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो जीप पलटी झाली.

हा अपघात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घटला. बोलेरो पलटी झाल्याची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी व पहाटे फिरण्यासाठी येणार्‍या लोकांनी मदतकार्य केले.उपचारासाठी त्यांना तिसगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान संजय शिंदे यांचे अपघाती निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळचे सरपंच म्हणुनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणुन कार्यरत होते.

त्यांच्या निधनाने जुने दहिफळसह शेवगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply