Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पारनेर नगरपंचायतीत मनसेचा स्वबळाचा नारा

मनसेचा दणका कोणाला याचीच चर्चा

पारनेर । वीरभूमी- Nov 27, 2021 • 10:44 PM 845 views
पारनेर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडीसह शहर विकास आघाडी पूर्ण ताकतीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील पारनेर नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचे जाहीर केले.

पारनेर नगरपंचायत निवडणुकीत मनसे सक्रीय होत असल्याने अनेकांना यांचा फटका बसू शकतो. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत मनसे काय करणार, कोण उमेदवार असणार आहेत? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

पारनेर शहर प्रमुख वसिम राजे यांनी नगरपंचायत निवडणुक विषयावर मनसे कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी बोलताना म्हणाले की, आपण नगरपंचायतीच्या सर्व जागा लढविणार आहोत. येणारी सत्ता ही मनसेच ठरविणार आहे. आत्ता पर्यंत सर्वानी पारनेरच्या पाणीप्रश्नावर निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र यातून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आता जनतेला विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात करावी असे आवाहन केले.

यावेळी पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे, सोपान गायकवाड, सतिष म्हस्के, गणेश तांबे, आकाश चेडे, राजेंद्र चत्तर, प्रतिक जाधव आदीसह अनेक मनसैनिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply