Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जी कामे सत्तर वर्षात झाली नाहीत ती सात वर्षात झाली

आ. मोनिकाताई राजळे; पाथर्डीत भव्य काशी, दिव्य काशी कार्यक्रमांतर्गत संत महंतांचे पूजन

पा । वीरभूमी - Dec 13, 2021 • 04:22 PM 1123 views
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर वेगाने विकास सुरू असुन गेल्या सत्तर वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे गेल्या सात वर्षात पुर्ण झाली.

नरेंद्र मोदी हे विकासपुरुष असुन आज त्यांच्या उपस्थितीत भव्य काशी दिव्य काशी या उपक्रमातंर्गत वाराणसी येथे हाजारो कोटींच्या विकास कामाचे लोर्कापणे होत आहे. देशाच्या विकासासाठी व आपल्या उज्वल भाविष्यासाठी नरेंद्र मोदी यांची यापुढील काळात गरज असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन त्यांचे नेतृत्व जतन करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

   देशभर भाजपाच्या वतीने आयोजित भव्य काशी दिव्य काशी या कार्यक्रमातंर्गत पाथर्डी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र खोलेश्वर मंदिरात पाथर्डी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने संत, महंतांच्या उपस्थितीत अभिषेक करून आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते महापुजा केली. त्यावेळी आमदार राजळे बोलत होत्या.

शहराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र खोलेश्वर येथे पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने भव्य काशी दिव्य काशी उपक्रमानिमित्त ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर, ह.भ.प. माधवबाबा, नारायण महाराज गर्जे, ह.भ.प. मोहन महाराज सुडके, ह.भ.प. तांदळे महाराज, हभ.प. अमोघानंद महाराज, ह.भ.प.नवनाथ महाराज दहिफळे यांच्या हस्ते यावेळी अभिषेक करण्यात आला. तर आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.

त्या प्रसंगी आ. राजळे बोलत होत्या. यावेळी उपस्थितीत संत, महंतांचा सन्मान करण्यात आला. भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, जि.प. सदस्य राहुल राजळे, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, एकनाथ आटकर, नगरसेवक महेश बोरूडे,

रमेश गोरे, बजरंग घोडके, रमेश हंडाळ, सुनिता बुचकुल, अनिल बोरुडे, सचिन वायकर, बंडु बोरूडे, सुरेखा गोरे, सिंधुताई साठे, डॉ. सुहास उरणकर, भगवान साठे, रमेश काटे, आदिनाथ धायतडक, प्रमोद भांडकर, बबन बुचकुल, पांडुरंग सोनटक्के, नितीन एडके, बाबासाहेब चितळे, नवनाथ नरोटे आदि उपस्थित होते.

यावेळी भाजपाच्या वतीने सर्व महंतांचा सन्मान करण्यात आला तसेच संत महंतानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी तर आभार नगरसेवक रमेश गोरे यांनी मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply