Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

बाधितांच्या आकडेवारीत निम्म्याने घट

नगरकरांना दिलासा । अकोले, कोपरगाव शुन्यांवर

अहमदनगर । वीरभूमी- Jan 03, 2022 • 02:03 PM 1161 views
अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत आज सोमवारी 47 कोरोना बाधितांची भर पडली आहे. आज आढळलेल्या बाधितांचा आकडा हा रविवारच्या तुलनेत निम्म्याने कमी असल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र हा आकडा रविवारच्या तुलनेत कमी असल्याने दिलासा मिळत आहे. दुसर्‍या स्थानावर इतर जिल्ह्यातील आकडेवारी असून त्या खालोखाल राहाता व श्रीरामपूरचा क्रमांक लागतो.

तसेच आज आढळलेल्या बाधितांमध्ये अकोले, कोपरगाव, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे. मात्र रविवारी शुन्यावर असलेले भिंगार व जामखेड येथे प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत.

आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 10, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 33 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 4 असे हकुण 47 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 14, इतर जिल्हा 6, राहाता 4, श्रीरामपूर 4, नगर ग्रामीण 3, नेवासा 3, पारनेर 2, संगमनेर 2, कर्जत 2, राहुरी 2, भिंगार 1, जामखेड 1, पाथर्डी 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर अकोले, कोपरगाव, इतर राज्य व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी जास्त होत असल्याने नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply