Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पारनेर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेचे अर्ज दाखल

राष्ट्रवादीकडून विजय औटी तर शिवसेनेकडून भूषण शेलार रिंगणात

पारनेर । वीरभूमी - Feb 09, 2022 • 04:54 PM 713 views
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज बुधवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय सदाशिव औटी तर शिवसेनेच्यावतीने नवनाथ तुकाराम सोबले यांनी अर्ज दाखल केले.

विजय औटी यांच्या अर्जावर योगेश अशोक मते यांनी सूचक म्हणून तर अनुमोदक म्हणून भूषण उत्तम शेलार यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. तर शिवसेनेचे नवनाथ तुकाराम सोबले यांच्या अर्जावर सूचक म्हणून विद्या अनिल गंधाडे तर अनुमोदक म्हणून नीता देवराम ठुबे यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांना बरोबर घेऊन 9 नगरसेवकांची गट नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली होती. त्यानंतर अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनीही राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची संख्या 10 पर्यंत पोहोचली आहे. तर शिवसेनेचे 6 व भाजपाचा 1 असे 17 नगरसेवकांची संख्या आहे.

बुधवार दि. 16 रोजी नगराध्यक्षा बरोबरच उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार असून उपनगराध्यक्ष पदासाठी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply