Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सुरेशराव कोते यांना कर्त्यव्यम प्रेरणा पुरस्कार जाहीर

मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते होणार सन्मानित

अकोले । वीरभूमी- Feb 20, 2022 • 08:17 PM 1287 views
अकोले तालुक्याचे सुपुत्र, दानशूर व्यक्तिमत्त्व, श्री महिला गृह उद्योग लीज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांना कर्त्यव्यम प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार कोते यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व उदयोजकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील कर्त्यव्यम सोशल फौंडेशन या संस्थेचा 2022 चा कर्त्यव्यम प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राजभवन मुंबई येथे राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती संयोजक व निवड समितीने दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply