Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पंकजा मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विषारी औषध घेण्याचा प्रयत्न । पाथर्डी येथील घटना

पाथर्डी । वीरभूमी- Jun 09, 2022 • 05:29 PM 6373 views
विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपाने टाळल्याने पंकजा समर्थक नाराज झाले असून संताप व्यक्त होत आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपा कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पाथर्डी येथे झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुकुंद गर्जे यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

विधान परिषदेसाठी भाजपाकडून जाहीर केलेल्या नावांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नसल्याने समर्थकांमध्य नाराजीचा सूर आहे. दोन दिवसापासून समर्थकांमधून नाराजी व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थक भाजपावर व्यक्त करत आहेत.

पाथर्डी येथे भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांच्या कार्यालयात आपल्या भावना व्यक्त करत असतांना मुकुंद गर्जे यांचा संयम सुटला आणि त्यांनी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी मुकुंद गर्जे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र विषारी औषधाचा काही अंश मुकुंद गर्जे यांच्या शरिरात गेल्याने त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply