Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डीत शेतकर्‍याचा नादच खुळा

3 लाख 61 हजाराला घेतली बैलाची जोडी

पाथर्डी । वीरभूमी- Aug 24, 2022 • 10:14 PM 9001 views
शेतकर्‍यांचा महत्वाचा समजला जाणारा बैलपोळा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला. या पार्श्वभूमीवर आज पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडे बाजारात बैलांची मोठी खरेदी विक्री होत आहे.

यानिमित्त एका शेतकर्‍याने आज 3 लाख 61 हजार रुपयांना उच्चांकी भावाने बैलाची जोडी खरेदी करत सजवलेल्या बैलाची डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत वाजत-गाजत मिरवणूक काढली.

यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी व शहरातील तसेच आठवडे बाजारासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

आजच्या युगात शेती मशागतीसाठी यांत्रिक अवजारे उपलब्ध असतानाही शेतकर्‍यांचे आपल्या भरवशाच्या जीवलग साथीदार बैलांवरील प्रेम व विश्वास कमी झाला नाही. सदर विक्रमी 3 लाख 61 हजार रुपयांची बैल जोडी विकणारे शेतकरी हे तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील सादीक मकबुल शेख हे आहेत.

तर विकत घेणारे शेतकरी हे अहमदनगर येथील अशोक शेळके हे आहेत. आज दिवसभर सदर बैलजोडी व विक्रमी व्यवहारांची बाजारात चर्चा रंगली होती.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply