Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी शहरात उस्फूर्त कडकडीत बंद

आ. निलेश लंके यांच्या उपोषणाला व्यापार्‍यांचा पाठिंबा

पाथर्डी । वीरभूमी - Dec 08, 2022 • 03:52 PM 3362 views
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 नगर ते पाथर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पाथर्डी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला. नागरिक व व्यापारी वर्गाने या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

महाविकास आघाडी सोबतच वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही या आंदोलनाला व बंदला पाठिंबा दिला आहे.

सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख भगवान दराडे, मा. नगरसेवक डॉ. दीपक देशमुख, चांद मनीयार, उबेद आतार, शहराध्यक्ष योगेश रासने, वैभव दहिफळे, आक्रम आतार, आतिश निर्‍हाळी, बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, वंचित बहुजनचे अरविंद सोनटक्के,

चंद्रकांत भापकर, मुन्ना खलिफा, महेश दौंड, आनंद सानप, किशोर डांगे, सुनील दौंड, गणेश दिनकर, युसुफ खान, जुनेद पठाण, आकाश काळोखे, मोहम्मद खान, सचिन नागपुरे, संदीप राजळे, अनिकेत निनगुरकर, विनय बोरुडे, संतोष जीरेसाळ, अविनाश पालवे यांनी शहरातून फेरी काढत व्यापार्‍यांना आपली आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

सर्व स्तरातील व्यापार्‍यांनी यास उत्स्फूर्तपणे साथ देत दुकाने बंद ठेवली व आमदार लंके यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविला.

राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, युवा नेते ऋषिकेश ढाकणे, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ हे आ. निलेश लंके यांच्यासोबत नगर येथे आंदोलनात थेटपणे सहभागी आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply