Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

Pathardi - पाथर्डीतील या तीन रस्त्यांना 9 कोटी मंजूर

मंजुरीसाठी ना. गडकरी यांच्यासह खा. विखे यांचे सहकार्य ः आ. मोनिका राजळे

पाथर्डी । वीरभूमी - Dec 13, 2022 • 10:13 PM 3376 views
केंद्रीय मार्ग निधी (Central Road Fund) अंतर्गत पाथर्डी (pathardi) तालुक्यातील तीन प्रमुख जिल्हा मार्ग (District Road) रस्त्यांच्या सुधारणा करणे या कामासाठी 9 कोटींच्या कामांना दि. 12 डिसेंबर 2022 रोजी मंजूरी मिळालेली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आ. मोनिकाताई राजळे (Monica rajale) यांनी दिली.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दि. 22 जून 2022 रोजी पाथर्डी तालुक्यातील तीन प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या सुधारणा करणे कामांसाठी निधी मिळावा, यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार या कामांना मंजूरी मिळाली, ही कामे मंजूर होणेसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.

यामध्ये अमरापुर-सुसरे-सोमठाणे प्रजिमा-30 या रस्त्यासाठी 4 कोटी, जवखेडे-कासार पिंपळगाव रस्ता प्रजिमा-163 या रस्त्यांसाठी 2.50 कोटी त्याचबरोबर कोरडगाव-बोधेगाव रस्ता प्रजिमा-39 या रस्त्यासाठी 2.50 कोटी असे 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

या तीनही रस्त्यांची सुधारणा करणेसाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मागील वर्षीही केंद्रीय मार्ग निधी मधून दुलेचांदगाव- वसुजळगाव- कोरडगाव रस्ता तसेच पाथर्डी-धामगाव- मढी रस्ता व खानापुर-रावतळे-कुरुडगांव - राक्षी ते ठाकुर निमगांव या रस्त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत.

या सर्व रस्त्यांच्या मंजूरीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे व सबंधीत गावातील नागरीकांनी आभार मानले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply