Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मुस्लीम बांधवांचे पोलिसांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपहार्य पोस्ट करणार्‍याचा निषेध

पारनेर । वीरभूमी - Jun 13, 2023 • 12:52 PM 921 views

 पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसिम सय्यद यांने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल इंस्टाग्रामवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पारनेर तालुक्यात त्याविरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या.  या घटनेचा पारनेर तालुका मुस्लिम समाजाने निवेदन देऊन जाहीर निषेध केला. यासंबंधीचे निवेदन पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना लेखी स्वरुपात देण्यात आले.

यावेळी पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्यासह माजी नगरसेवक मुदस्सीर सय्यद, नगरसेवक राजू शेख, नगरसेवक डॉ. सादिक राजे, डॉ. मुजाहिद सय्यद, अकील शेख, सोहेल शेख, मनसे शहरप्रमुख वसीम राजे, मतीन सय्यद, मोहसीन शेख यासीन राजे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी नगरसेवक डॉ. सादिक राजे व डॉ. मुजाहिद सय्यद म्हणाले की, पारनेर तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे तालुक्यात जातीय सलोखा कायमच ठेवला जातो.

पारनेर तालुक्यात दोन्ही समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून कोणीतरी माथेफिरू सोशल मिडियाच्या  माध्यमातून समाजातील तेढ निर्माण करण्याचे काम करत असेल तर अशा प्रवृत्तीचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तींना योग्य ती शिक्षा द्यावी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply