Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तळणीत भरदिवसा घरफोडी

सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीला । गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी - Jul 21, 2023 • 12:09 PM 1078 views

शेवगाव तालुक्यातील तळणी येथे भरदिवसा घर फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. या  घटनेत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा तब्बल 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना सोमवारी दि. 17 रोजी भरदिवसा सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माणझाले आहे.

याबाबत तळणी येथील ज्ञानेश्वर बापुसाहेब घनवट (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत घनवट यांनी म्हटले आहे की, सोमवार दि. 17 रोजी मी व कुटुंबातील सर्वजन तळणी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात काम करण्यासाठी गेलो होतो. त्या दरम्यान सकाळी 10.30 ते सायकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात कोणीतरी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटाची उचकापाचक करुन सोन्याची अंगठी, लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, सोन्याचे तीन ओम, हातातील मनगट्या, पायातील पैंजण व 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 1 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

घनवट कुटुंब शेतातील काम उरकुन घरी आल्यानंतर चोरी झाल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी ज्ञानेश्वर घनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा चोरीच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply